Course description

हा विषय  भारताच्या इतिहासाचा पूर्ण प्रवास एकदम structured पद्धतीने शिकवतो. सुरुवात प्रागैतिहासिक काळ, सिंधू संस्कृती आणि वैदिक काळापासून होते, जिथे मानवाची सुरुवात, पहिल्या संस्कृती आणि समाजरचनेचा विकास समजतो. यामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची मजबूत foundation तयार होते.


यानंतर विषय मध्ये महाजनपद, मौर्य आणि गुप्त साम्राज्ये तसेच दक्षिण भारतातील राजवटी यांचा सखोल अभ्यास केला जातो. या भागात विद्यार्थ्यांना राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था आणि सुवर्णयुगाचा विकास समजतो. त्यामुळे भारत कसा शक्तिशाली आणि समृद्ध झाला हे स्पष्ट होते.


पुढील टप्प्यात दिल्ली सल्तनत, मुघल साम्राज्य, मराठा साम्राज्य आणि युरोपियनांचे आगमन यांचा अभ्यास होतो. येथे भारतावर झालेले परकीय आक्रमण, सत्ता बदल आणि संघर्ष समजतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना मध्ययुगीन भारताची पूर्ण picture मिळते.


शेवटच्या भागात ब्रिटिश सत्ता, सामाजिक सुधारणा, स्वातंत्र्य चळवळ आणि भारताचे स्वातंत्र्य यांचा सखोल अभ्यास केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झालेला संघर्ष आणि त्याग समजतो, तसेच स्वातंत्र्यानंतरचा भारत, सांस्कृतिक वारसा आणि नकाशा अभ्यास यामुळे देशाची संपूर्ण ओळख तयार होते.


What will i learn?

Requirements

Online Study

₹1310

₹2000

Lectures

131

Skill level

Beginner

Expiry period

12 Months

Share this course

Related courses